MSRTC Recruitment 2023 esakal
Jobs

MSRTC Recruitment 2023 : एस.टी. मध्ये नोकरीची संधी, १० वी पास करू शकतात अर्ज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूरला जागा भरती भरती होणार असून, याविषयी सविस्तर जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

MSRTC Recruitment 2023 : राज्यातल्या १० वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर इथे जागा भरती निघाली आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून अर्जाची अंतिम तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या या रोजगार संधीत विविध पदांसाठी ही भरती होणार असून यासाठीची महत्वाची माहिती खालील प्रमाणे -

एकूण पदे - ३७

1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle) – 05 पदे
2) मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder – 06 पदे
3) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician – 03 पदे
4) वेल्डर (गॅस व इले.) / Welder – 09 पदे
5) पेंटर (सामान्य) / Painter (General) – 02 पदे
6) डिझेल मेकॅनिक / Diesel Mechanic – 12 पदे

  • अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाइन

  • नोकरीचं ठिकाण - नागपूर

  • शैक्षणिक पात्रता - ८ पास, १० वी पास, १२ वी पास, आयटीआय, डिप्लोमा यापैकी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

  • परीक्षा फी - नाही.

अर्ज कुठे करावा?

 www.msrtc.gov.in या अधिकृत वेवसाइट वर अर्जासंबंधीत सर्व माहिती उपलबद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur Tushar Apte Resignation : बदलापुरातील तुषार आपटेंचा अवघ्या २४ तासांत राजीनामा, भाजपने स्विकृत नगरसेवकपद दिल्याने जोरदार टीका

NMMC Election: मेट्रो प्रकल्पासह तुर्भे- खारघर टनेल प्रकल्पांना गती... शिंदे शिवसेनेचा जाहीरनामा, काय लिहिलयं?

Eknath Shinde : नाशिकमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; ठाकरेंच्या आरोपांना एकनाथ शिंदे काय उत्तर देणार?

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

Safe Investment : FD-RD, म्युच्युअल फंड्स की सोनं? कुठे किती नफा, कुठे किती धोका? गुंतवणूक करण्याआधी हे गणित नक्की समजून घ्या!

SCROLL FOR NEXT