काही सुखद

'वात्सल्य'ला 'बिल्डर्स'चं बळ; सदस्यांना मिळणार मोफत श्वास

उमेश बांबरे

सातारा : बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेने अभियंतादिनाचे कार्यक्रम रद्द करून, त्याऐवजी सातारकर नागरिकांसह असोसिएशनच्या सदस्यांच्या कुटुंबीयांना गरज लागल्यास आवश्‍यक असणाऱ्या सात ऑक्‍सिजन सपोर्ट मशिन्स येथील वात्सल्य फाउंडेशनकडे सुपूर्द केल्या. 

बिल्डर्स असोसिएशनने दहा ऑक्‍सिजन सपोर्ट मशिन्सचे वितरण करण्याचा संकल्प केला असून, अभियंतादिनी पहिल्या टप्प्यात सात मशिन्सचे वितरण करण्यात आले. उर्वरित मशिन्स येत्या काही दिवसांत सुपूर्द केल्या जाणार आहेत. "वात्सल्य'द्वारे या ऑक्‍सिजन मशिन्स कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी विनामूल्य देण्यात येणार आहेत.

असोसिएशनच्या सातारा शाखेचे अध्यक्ष श्रीराज दीक्षित, सचिव साहिल शेख, उपाध्यक्ष राजेश देशमुख, खजिनदार विजयसिंह जगदाळे, मंगेश जाधव, सचिन देशमुख, ओंकार शिंदे, सागर निंबाळकर, कौस्तुभ मोरे, संदीप जाधव, संजय खटावकर, पृथ्वीराज पाटील, किशोर लोखंडे, प्रवीण जांभळे व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वात्सल्य फाउंडेशनचे डॉ. दीपक निकम, उपाध्यक्ष रणजित सावंत यांच्याकडे मशिन्स सुपूर्द करण्यात आल्या. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT