कोकण

दहावी बोर्डाचा निकाल शंभर टक्के

CD

२७ (टूडे २ साठी)


- rat१५p११.JPG-
P२४M८३७८१
इरा आशीष कदम
-----------

‘बने स्कूल’चा दहावीचा
निकाल १०० टक्के

सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १६ ः येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेत सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल लावून गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम राखली आहे.
दहावी वर्गातील एकूण २५ पैकी ५ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे. इरा आशीष कदम या विद्यार्थिनीने ९५.८ टक्के गुण मिळवून शाळेत पहिले स्थान पटकावले, तर अभिजीत तानाजी तुराई ९५.४ टक्के, हर्षिता रतन साळुंखे ९४.८ टक्के, प्रक्षालिनी प्रताप नाईकवाडे ९३.४ टक्के आणि पूर्वा प्रशांत क्षीरसागर ९३.२ टक्के यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे, चौथे आणि पाचवे स्थान प्राप्त केले. एकूण १९ विद्यार्थ्यांनी ७० पेक्षा जास्त गुण मिळवले. शाळेचे संचालक रोहन बने यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत हा उत्कृष्ट निकाल आमच्या विद्यार्थ्यांचे समर्पण, शिक्षकांचे अथक प्रयत्न आणि पालकांचे अढळ पाठबळ व विश्वासाचा परिणाम आहे असे सांगितले. प्राचार्य सोमीनाथ मिटकरी यांनी या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT