19 new corona positive case in ratnagiri
19 new corona positive case in ratnagiri 
कोकण

ब्रेकिंग - रत्नागिरीत आणखी 19 जणांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. मागील चोवीस तासात 19 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 599 वर पोचली आहे.
 रत्नागिरीत नव्याने तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात शिरगाव तिवंडेवाडी, राजीवडा आणि गावडे आंबेरे येथे रुग्ण सापडले आहेत. 

खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आढळून आलेली नर्स लहान मुलांच्या शिकवण्या घेत होती. या 13 विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी एक विद्यार्थी पॉझिटिव्ह निघाला आहे. 

राजीवडा येथील जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या आईला देखील कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय गावडे आंबेरे येथीलही जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेला 20 वर्षीय नातेवाईक कोरोना बाधित आला आहे.

या 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दापोली तालुक्यातील तब्बल 16 रुग्णंचा समावेश आहे. यामधे दापोली -1 , जालगाव -1 , हर्णे -1 , आडे- 10 , मुगीज- 1 , टेटवली- 1 , बुरोंडी- 1 असे एकूण 16 सर्व तर उर्वरित 3 रुग्ण रत्नागिरी मधील आहेत. आता एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 599 झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT