Accident News Esakal
कोकण

Accident News: रत्नागिरी-वडापच्या गाडीची मोटारीसह दोन दुचाकींना धडक

सकाळ डिजिटल टीम

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे गुरूवारी (ता. 2) सायंकाळी 6.15 वा. वडापच्या गाडीची दोन दुचाकी आणि एका मोटारीला धडक बसून अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गुरूवारी सायंकाळी रत्नागिरी ते चिपळूण जाणार्‍या वडापच्या गाडीवरील चालकाचा हातखंबा येथे ताबा सुटला. त्यामुळे त्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन दुचाकी आणि एका मोटारीला पाठीमागून धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Enterprises Net Loss : अदानी एंटरप्राइजेसला हजारो कोटींचा तोटा; वर्षभरातील सर्वाधिक घसरण

Ratnagiri Bridge Update : बार्जच्या धडकेनंतर म्हाप्रळ-आंबेत पुलाची स्थिती काय? अवजड वाहतूक बंद, मुंबई-पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना 60 किमीचा अतिरिक्त फेरा!

Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आता हार्बर मार्गावरही धावणार १५ डब्यांची लोकल, 'या' स्थानकात मोठे बदल; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Nagpur News: खापरखेड्यात धक्कादायक चोरी! बुद्ध विहारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पितळेची मूर्ती लंपास

SCROLL FOR NEXT