accidenta insulin konkan sindhudurg 
कोकण

चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव मोटार पलटी 

निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) - बेळगावहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या मोटार चालकाचा ताबा सुटल्याने इन्सुली डोबाशेळ येथे अपघात झाला. मोटार पलटी झाल्याने आतील दोघांना दुखापत झाली. हा अपघात काल (ता.22) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झाला. 

जखमी पर्यटक हे चिक्कोडी (कर्नाटक) येथील आहेत. सावंतवाडी येथे रात्री उशिरा जेवण करून ते वास्को-गोवा येथे विमानतळावर जात होते. सावंतवाडी-बांदा रस्त्यावर इन्सुली डोबाशेळ येथे चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्त्याकडेला झाडाच्या खोडावर आपटून पलटी झाली. येथील उत्कर्ष युवक मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर, औदुंबर पालव यांनी तत्काळ धाव घेत मोटारीत अडकलेल्या दोघाही पर्यटकांना बाहेर काढले. त्यांना किरकोळ दुखापत झाली. अपघातात मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघाताची बांदा पोलिसात नोंद केली नाही. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

SCROLL FOR NEXT