Adv Vinay Gandhi dies of heart attack kokan marathi news 
कोकण

ॲड. विनय गांधी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी येथील प्रसिद्ध सरकारी वकील विनय उर्फ बाबा गांधी (वय ७०) यांचे हृदय विकाराने कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण रत्नागिरी शोककळा पसरली आहे.
सरकारी वकील म्हणून कार्यभार घेतल्यानंतर प्रकरण तडीस नेण्याचे प्रमाण वाढले होते. कमी कालावधीत त्यांनी अनेकांना योग्य तो न्याय मिळवून दिला होता. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला असून बार असोसिएशनकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.    

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT