Alibaug court sentenced accused found guilty in theft case to plant 30 trees sakal
कोकण

Alibaug Court : चोरट्याला ३० झाडे लावण्याची शिक्षा

चोरी प्रकरणी दोषी आढळलेल्‍या आरोपीला अलिबाग न्यायालयाने ३० झाडे लावण्याची शिक्षा सुनावली.

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : चोरी प्रकरणी दोषी आढळलेल्‍या आरोपीला अलिबाग न्यायालयाने ३० झाडे लावण्याची शिक्षा सुनावली. आक्षी येथे २०२० मध्ये एलईडी बल्बची चोरी झाली होती. तपासणानंतर त्‍याने गुन्ह्याची कबुली दिली. नागाव-हटाळे येथील एका कॉटेजमधून दुचाकी चोरल्याचेही त्‍याने कबूल केले.

त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्‍यावर खटल्याची सुनावणी प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर झाली. न्यायालयाने तुणतुणेला वन विभागाच्या जागेत ३० झाडांची लागवड करण्याची शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

IND vs PAK : B@#@# मुझे आंख दिखाती है! पाकिस्तानच्या फिरकीपटूने 'डोळे वटारले', हरमनप्रीत कौरने बघा काय केले? Video Viral

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

SCROLL FOR NEXT