arnab goswami arrested and on the this topic nitesh rane twitter on state government in sindhudurg
arnab goswami arrested and on the this topic nitesh rane twitter on state government in sindhudurg 
कोकण

'आमची सत्ता आल्यावर व्याजासहित हिशेब पूर्ण करू'

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) :  सत्ता आज आहे, उद्या नसेल आज तुमची सत्ता आहे, उद्या आमची असेल. बस एवढंच लक्षात ठेवा की आमची सत्ता आल्यानंतर व्याजासहित हिशेब पूर्ण करू असा इशारा भाजपचे कणकवलीचे आमदार नितीश राणे यांनी आज राज्य सरकारला अप्रत्यक्षपणे दिला. रिपब्लिकन टीव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर काही वेळाने नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना मांडल्या.
 

गोस्वामी यांच्या अटकेनंतर अटकेच्या समर्थनार्थ आणि विरोधात अशा दोन्ही बाजूनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यात नितेश राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये गोस्वामी यांचे नाव न घेता  राज्य सरकारला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
 नितेश राणे यांनी हिंदी मधून ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की,  'सत्ता आज आहे, उद्या नसेल, आज तुमची आहे. उद्या आमची असेल. फक्त इतकी आठवण ठेवा, की हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगा के. 
 

अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या 2018 मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. त्यानंतर गोस्वामी यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT