Balasaheb Sawant Konkan Agricultural University Members of the Drivers' Association of Dapoli decide to pay one day salary for the Chief Minister's Assistance Fund 
कोकण

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठच्या वाहन चालकांची कोरोना विरुद्ध लढायला मदत...

सकाळ वृत्तसेवा

दापोली - राज्यात आलेले कोरोनाच्या संकटा विरुद्ध लढण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या वाहन चालक संघटनेच्या सदस्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष राकेश विचारे यांनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे.

देश सध्या कोरोनाच्या भीषण परिस्थितीला सामोरे जात असून राज्य सरकार या परिस्थितीशी मोठया धैर्याने तोंड देत आहे, या लढ्यासाठी राज्याला आर्थिक मदतीची गरज आहे, यामुळे वाहन चालक संघटनेच्या सदस्यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावा असे पत्र विद्यापीठाचे कुलसचिव याना दिले आहे.
वाहन चालक संघटनेने अशाप्रकारे एक आदर्श विद्यापीठातील इतर कर्मचाऱ्यांपुढे घालून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

FDA Crime : सणासुदीच्या काळात ‘एफडीए’ची कारवाई; ५६ लाखांचा अन्नसाठा जप्त, पुणे विभागातील १२ आस्थापनांवर छापे

SCROLL FOR NEXT