कोकण

भात पेरणीसाठी बळीराजा सज्ज

CD

२० (टूडे २ साठी)


-rat१६p९.jpg-
P२४M८३९६८
पावस ः रोहिणी नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर भात पेरणी करता भाजावळीची कामे शेतकऱ्यांनी पूर्ण करून घेतली आहेत
----------

भात पेरणीसाठी बळीराजा सज्ज

मुहूर्त रोहिणी नक्षत्राचा ; पावसाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १६ ः पावस परिसरात भात शेतीच्या माध्यमातून भाजावळीची कामे पूर्ण झाली असून रोहिणी नक्षत्रात भात पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. शेतकऱ्यांना फक्त पावसाची प्रतीक्षा आहे.
मागील वर्षी पावसाने विलंब केल्यामुळे या परिसरात भात शेतीची कामे खोळंबली होती. ज्यावेळी भात लावणीची कामे करतात, तेव्हा शेतकऱ्यांना पावसाच्या विलंबामुळे पेरणी करावी लागली होती. भात कापणीवेळी भात लावणी करायला लागली. त्यामुळे मागील वर्षी उशीरा पडलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. यंदा वातावरण असतानाही पावसाची चिन्हे दिसत नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. प्रत्येकाने शेतकऱ्याने भाजावळीची कामे पूर्ण केली आहेत. पाऊस वेळेवर सुरू झाल्यास रोहिणी नक्षत्रात भात पेरणीला सुरवात केली जाणार आहे. परंतु अनुकूल वातावरण नसल्यामुळे शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

Pune News: विद्यापीठात साकारणार स्वतंत्र पदवी प्रशाळा;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

SCROLL FOR NEXT