chatrpati shiwaji maharaj Jubilee castle compilation in sadvali kokan marathi news 
कोकण

बाल मावळ्यांनी साकारले रायगड, तोरणा....

प्रमोद हर्डीकर

साडवली (रत्नागिरी) : चिमुकल्या दोनशे हातांनी साकारले पंधरा किल्ले देवरुख येथे शिवजयंती निमित्त किल्ले बनवा स्पर्धासंगमेश्वर तालुका क्षञिय मराठा समाज देवरुखवतीने मराठा भवन येथे शिवजयंती सोहळा आयोजित केला आहे.या निमित्ताने शालेय मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धा घेतली गेली.या स्पर्धेमुळे बाळगोपालांना आनंद झाला आणि दगड,धोंडे,मातीत दोनशे हात गुंतले व सुरेख पंधरा किल्ल्यांची उभारणी झाली.

शिवजयंतीला किल्ले पहाता येणार

शिवरायांचे हे नवीन मावळे किल्ले बांधण्यात दोन दिवस रमुन गेले. आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करत गटागटाने हे किल्ले उभारले.शिवजयंतीला हे किल्ले सर्वांना पहाता येणार आहेत.मुलांना शिवरायांचा इतिहास कळावा व त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून माजी राज्यमंञी रवींद्र माने व मार्गदर्शक माजी आमदार सुभाष बने यांच्या पुढाकाराने या स्पर्धा घेण्यातळ आल्या.शाळा शाळांच्या गटाने यात सहभाग घेतला.

शिवजयंती तयारी जोरात

शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर चिञे रेखाटा अशी पहीली ते दहावी विद्यार्थ्यांसाठी चिञकला स्पर्धाही घेण्यात आली.शिवजयंती निमित्त मराठा भवनचा परीसर चैतन्यमय बनुन गेला.

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kukadi Project : ‘कुकडी’त उच्चांकी ९३ टक्के पाणीसाठा; प्रकल्पातील धरणे भरल्याने रब्बी हंगामाची मिटली चिंता

Manchar News : उसनवारीच्या धान्यावर भूक भागविण्याची वेळ; आंबेगाव तालुक्यात २२ शाळांचा पुरवठा रखडला

Power Shake-Up in Shirur: शिरूर नगर परिषदेत सत्ताधारी गटाला तडे; शरद पवार गटाचे पाच नगरसेवक बाहेर पडल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता

PNG Connection : चार लाख सदनिकांना महिनाभरात ‘पीएनजी’ जोडणी अनिवार्य

Rural Heart Attack Care : मंचर उपजिल्हा रुग्णालयातील तातडीच्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ उपचाराने शेतकऱ्याचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT