accidental death in water sakal
कोकण

सावंतवाडी : पाण्याने भरलेल्या पिंपात बुडून बालकाचा मृत्यू

माजगावातील घटना: खेळत असताना पडला

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : माजगाव उद्यमनगर परिसरात राहत असलेल्या नाईक कुटुंबातील दीड वर्षीय चिमुकल्याचा बाथरूममधील पाण्याच्या पिंपात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. विघ्नेश जयराम नाईक असे त्याचे नाव आहे. वडील जयराम गुरू नाईक यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.विघ्नेशचे वडील सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते तर आई आपल्या घर कामात व्यस्त होती. (accidental death has been reported at the police station)

यावेळी चिमुकला घरच्यांची नजर चुकवून बाथरूममध्ये गेला .पाण्यात खेळत असताना त्याचा तोल बाथरूम मध्ये असलेल्या पाण्याच्या पिंपात तो कोसळला. याकडे बराच काळ कोणाचा लक्ष गेला नाही .ज्यावेळेस वडील घरात आले त्या वेळेस त्यांना विघ्नेश पाण्यात बुडाला असल्याचे दिसले .त्यांनी लगेच आरडाओरड करत त्याला बाहेर काढले व तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले ;मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत विघ्नेशच्या वडिलांनी याबाबत पोलिसात खबर दिली पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी करत पंचनामा केला.(He died during treatment)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT