कोकण

'कोकण जिव्हाळ्याचा भाग, आरोग्याबाबतच्या उणीवा नक्की दूर करु'

"कोकणातील दोन्ही दीपक" यांनी या रुग्णालयासाठी विशेष प्रयत्न केले

सकाळ डिजिटल टीम

वेंगुर्ले : आश्वासन देऊन विसरून जाणे या परंपरेतील आम्ही नाही. "कोकणातील (kokan) दोन्ही दीपक" यांनी या रुग्णालयासाठी विशेष प्रयत्न केले. या रुग्णालयाचे आज हे काम पूर्ण झालं ते आता किती उपयुक्त ठरतंय हे दिसत आहे. मुख्यमंत्री म्हणाले, कोकण हा जिव्हाळ्याचा भाग असल्याने पुढील काळात आरोग्याबाबत (health problems) ज्या उणीवा असतील त्या नक्की दूर करू असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव (cm uddhav thackeray) ठाकरे यांनी वेंगुर्ले येथे केले.

वेंगुर्ला (vengurla) उपजिल्हा रुग्णालयाच्या नुतन ५० खाटांच्या रुग्णालयीन इमारतीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. यावेळी ऑनलाईन प्रणालीद्वारे आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रवकर, माजी आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत, जि. प. अध्यक्ष संजना सावंत तर व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ प्रोफेशनल जिल्हाधिकारी श्रीमती महापात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Pakistan Petrol-Diesel: पाकिस्तानात सलग 5 वेळा पेट्रोल-डिझेल दरकपात, भारतात मात्र 4 वेळा दरवाढ; नेमकं कारण काय?

जीवन संपवण्याच्या काही तासांपूर्वी नाचत-गात होती प्रसिद्ध अभिनेत्री; पण नंतर घडलं भयंकर, संचिता उगलेनं टोकाचा निर्णय का घेतला?

गुंगीचं औषध देत अत्याचार, नंतर व्हिडिओ काढला अन्...; वर्गमित्राने तरुणीचा घात केला, भयंकर घटनेतील मौलवी फरार

Latest Marathi News Live Update : नागपूरातील संविधान चौकात उद्या कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन

भर गर्दीत रश्मिकाने घेतली विजयची खास काळजी; viral video पाहून नेटकरी म्हणाले, ‘अशी बायको सगळ्यांनाच मिळो!’

SCROLL FOR NEXT