CM Uddhav Thackeray say Let's make a Konkan that the world envies 
कोकण

जगाला हेवा वाटेल असं कोकण बनवू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सकाळवृत्तसेवा

गणपतीपुळे - जगाला हेवा वाटला पाहिजे असं कोकण बनवायची जबाबदारी आपल्यावर आहे. विकास कामांचा कृती आराखडा तयार ठेवा, निधी कमी पडू देणार नाही. असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ते गणपतीपुळे येथे विकास आराखड्यातील कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. 

कोकणवासियांचे प्रेम, तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या, त्याची गरज आहे. तुम्हाला अभिमान वाटेल असं कोकणच नाही तर असा महाराष्ट्रात सर्वजण आपण करून दाखवण्याचा आहे. गणपतीच्या रुपाने तुमच्याकडे आशिर्वाद मी येथे मागत आहे. कोकणाच्या विकास कामासाठी कसलीचकमतरता राहणार नाही असं ही आश्वासन त्यांनी या वेळी दिले. 

मुख्यमंत्री सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी आढावा बैठकी घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT