Corona death Ratnagiri district is ten 
कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना मृतांची संख्या दहा ; बाधितांची संख्या पोहचली 297

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - एकीकडे निसर्ग चक्रीवादळाचे सावट असताना कोरोनाच कहर थांबता थांबेना अशी स्थिती रत्नागिरी जिल्ह्यात झाली आहे. मृतांच्या संख्येत आणखी एकाची भर पडली असून एकूण आकडा दहावर पोचला आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णात 10 ची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण 297 वर पोचले आहेत.

सोमवारी रात्री आलेल्या अहवालात आणखी 10 रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 297 झाली आहे. यातील 9 रुग्ण संगमेश्वर येथील रुग्णालयात दाखल आहेत तर एका रुग्णाचा मृत्यू 30 मे रोजी झाला आणि अहवाल रात्री प्राप्त झाला. आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या आता 10 झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 116 झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

Kikvi Project Deal : किकवी प्रकल्प व्यवहाराच्या कोणत्याही चौकशीस तयार माजी संचालकांचा खुलासा; करार पारदर्शी

SCROLL FOR NEXT