corona infected patient deathat Sindhudurg 
कोकण

सिंधुदुर्गात आणखी एका कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू ; तर दिवसभरात आणखी दोघांना कोरोनाची लागण..

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आज आणखी एका कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देवगड तालुक्यातील शिरगांव येथील 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिलेस मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता. पनवेल येथून आलेल्या या महिलेचा दिनांक 28 मे रोजी स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल दिनांक 2 जून रोजी प्राप्त झाला होता. 

दिवसभरात आणखी दोघांना कोरोनाची बाधा​

कोरोना तपासणीचे आज प्राप्त झालेल्या अहवालांनुसार आणखी 2 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे आणि चौकुळ या गावातील हे दोन रुग्ण आहेत. तर काल जिल्ह्यातील रुग्णसंख्येमध्ये 6 ची भर पडली आहे. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील 3, सावंतवाडी तालुक्यातील 1, वैभववाडी तालुक्यातील 1, देवगड तालुकयातील एका व्यक्तीचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Asian Games 2026: मुंबईच्या पोरीची जपानमध्ये हवा! Quimcy Dsouza ऐतिहासिक पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर; ती खेळते, तो Teqball नक्की आहे तरी काय?

IIT Bombay ChatGPT Incident : IIT बॉम्बे विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अधिकृत खुलासा; शिस्तभंगाची कारवाई केली होती का? संस्थेने सांगितलं सत्य

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

Latest Marathi News Update : विदर्भातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर; नेते काजू बदाम नाष्टा करताना फोटो व्हायरल, शेतकरी नेत्यांचा संताप

SCROLL FOR NEXT