Corona infection in 10 people in jail in ratnagiri 
कोकण

ब्रेकिंग - जेलमधील 10 जणांना कोरोनाची लागण...

सकाळ वृत्तसेवा

रत्नगिरी : जिल्ह्यात काल रात्रीपासून 47 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात रत्नागिरीतील 17 जणांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण जेल मध्ये सापडले आहेत.


प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरीतील एका उच्च प्रशासकीय अधिका-यासह एक डॉक्टर आणि जेलमधील दहाजणांसह रत्नागिरी तालुक्यात 17 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

जेलमधील दहा जणांमध्ये 8 कैदी तर दोन जेल पोलिसांचा समावेश आहे. याशिवाय आडिवरे येथील एकाला, रत्नागिरीच्या एका खासगी हॉस्पिटल मधील एक, आरोग्य मंदिर येथील एक तर गणेशगुळे येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT