vaccination sakal
कोकण

रत्नागिरीत कोरोना लसीकरणाचा टप्पा दहा लाखांच्या पार

कोरोना लसीकरणात रत्नागिरी जिल्ह्याने सोमवारी दहा लाख लसीकरणाचा टप्पा पार केला

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोना लसीकरणात रत्नागिरी जिल्ह्याने सोमवारी दहा लाख लसीकरणाचा टप्पा पार केला. यामध्ये 6 लाख 98 हजार 995 जणांनी पहिला डोस आणि 3 लाख 3 हजार 922 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जानेवारी 2021 पासून कोविड लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरूवातीला अपुऱ्या लसीमुळे लसीकरणात खंड पडत होता. मात्र, ऑगस्ट महिन्यापासून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होताच लसीकरणाचा वेग वाढला आहे.

सोमवारी लसीकरणाचा दहा लाखाचा टप्पा पार करण्यात आला. लसीकरणात कोविशिल्डचा पहिला डोस 5 लाख 77 हज़ार 463 जणांनी घेतला तर दुसरा डोस 2 लाख 19 हजार 977 जणांनी घेतला. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस 1 लाख 21 हजार 532 जणांनी घेतला तर दुसरा डोस 83 हजार 948 जणांनी घेतला. यामध्ये फ्रंटलाईन वर्कर,आरोग्य कर्मचारी, 18 ते 44 वयोगट, 44 ते 60 वयोगट आणि 60 वर्षावरील नागरिकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT