Covid19 tested in Sindhudurg by Trunet machine  
कोकण

सिंधुदुर्गमध्ये होणार आता ट्रुनॅट मशिनव्दारे कोवीड-१९ ची तपासणी मात्र....

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) : जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशिनव्दारे कोवीड-१९ ची तपासणी सुरु झाली आहे. मात्र, ही तपासणी निगेटिव्ह असलेल्या रुग्णांसाठी कन्फर्म असणार आहे. तर या टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची तपासणी सीबीनॅट मशिन किंवा आर. टी. पी. सी.  आर. मशीनद्वारे कन्फर्म  करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली. 

यावेळी आमदार वैभव नाईक,  जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, रेण्वीय निदान प्रयोगशाळेचे मुख्य वैद्यककीय अधिकारी डॉ. उल्हास लोखंडे, डॉ. पी.एम. मोरे व तंत्रज्ञ श्री. परब यांच्या उपस्थितीत यंत्र सामुग्रीची पाहणी करण्यात आली.


जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशीनद्वारे स्वॅब तपासणीची इंडियन कौंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली (आय.सी.एम.आर) कडून परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सद्या ट्रुनॅट एक मशीन व सिबी नॅट कोवीड – १९ एक, अशा दोन तपासणी मशीन उपलब्ध आहेत. त्याद्वारे कोरोना तपासणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी जाहिर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT