Demand of BJP taluka president Pramod Adhatrao Criticism of Mahavikas Aghadi government  
कोकण

'शेताच्या बांधावर नको पण केंद्रात तरी खतं द्या'.....

सकाळ वृत्तसेवा

साडवली (रत्नागिरी) : शेताच्या बांधावर खतं देवु अशी फसवी घोषणा करणाऱ्या राज्य सरकारने बांधावर नको पण विक्री केंद्रात तरी खतं उपलब्ध करून द्यावीत अशी खोचक मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी केली आहे. 


केंद्र सरकारने मे महिन्यातच RCF च्या माध्यमातून खतं पोचवली असताना केवळ कोरोनाचे कारण सांगून सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. याबाबतीत तालुका कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनीही असमर्थता दर्शवत आठ दिवसांत खतं उपलब्ध होइल असे सांगितले. बांधावर सोडा पण रोखीने शेतकऱ्यांना केंद्रावर तरी खत द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
येत्या ८ दिवसांत तालुक्यात खत पुरवठा सुरळीत झाला नाही तर भाजप तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Solapur: पक्षशिस्तीचा भाजपचा दणका! प्रशिक्षण शिबिराला गैरहजर २९ नगरसेवकांना नोटिसा; मंगळवारपर्यंत खुलासा मागवला

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBIचा FIR; ठाकरे पिता-पुत्रांसह रिया चक्रवर्ती, डिनो मोरिया यांच्या चौकशीची मागणी

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

SCROLL FOR NEXT