निदा खालीद शेख  sakal
कोकण

देवरुखची निदा खालीद शेख फिल्म फेअर अवॉर्डने सन्मानित

देवरुखवासियांसाठी अभिमानास्पद कामगिरी

प्रमोद हर्डीकर

साडवली : देवरुखची सुकन्या निदा खालीद शेख हिला बेस्ट प्राॅडक्शन डिझायनर म्हणुन फिल्मफेअर अॅवाॅर्डने सन्मानित करण्यात आले.हर्षद मेहतांवर आधारीत स्कॅम 1992 या वेबसिरीजसाठी निदाने प्राॅडक्शन डिझायरची जबाबदारी पार पाडली .कोरोनाकाळात अवघड परिस्थितीत रांञदिवस काम करुन या वेबसिरीजची निर्मिती झाली.यासाठी निदाच्या कामगिरीचे कौतुक होवुन ती फिल्म फेअर पुरस्काराची मानकरी ठरली.नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अॅवाॅर्ड सोहळ्यात निदाला मानाची ट्राॅफी देवून गौरवण्यात आले.

निदाने काॅलेजजीवनात अनेक पुरस्कार मिळवले आहेत.रत्नागिरी येथे झालेल्या कोकणसुंदरीचा किताबही तीने पटकावलेला आहे.सध्या हिंदी चिञपटसृष्टीत तसेच अनेक मोठ्या बॅनरच्या जाहिरातींसाठी व वेबसिरीजसाठी ती प्राँडक्शन डिझायनर म्हणुन काम करत आहे.अनकही कहानिया ही तीची वेबसिरीज चांगलीच गाजली.विद्याबालन अभिनित जलसा जानेवारीत प्रदर्शित होणार आहे असे निदा शेखने सांगितले.

माझ्या कामाची पोचपावती मला फिल्मफेअरच्या माध्यमातुन मिळाली आहे,देवरुखवासियांसाठी ही आनंदाची बाब ठरणार आहे.यामुळे आता माझी जबाबदारी वाढली आहे.आता अधिक काही चांगले करण्यावर मी भर देणार आहे.

- निदा शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

IPL 2026 Point Table: दक्षिणेचा 'दिल्लीवर' कब्जा! RCB चा मोठा विजय, दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारा DC आज ७५ धावांत तंबूत

IPL 2026 मध्ये मोठा धक्का! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठं कांड उघड; RCB vs GT सामन्यात गोंधळ, दोघांना अटक, काय घडलं?

DC vs RCB Live: दिल्ली कॅपिटल्सचे वस्त्रहरण! पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 'नकोसा' डाग मिटवता नाही आला; भुवी, जोश यांचा कहर...

Cyber Fraud : एमएनजीएलच्या नावाखाली सायबर फसवणुकीचा वाढता धोका; ग्राहकांची कोंडी, व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह!

SCROLL FOR NEXT