कोकण

बागवाडी मित्र मंडळातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

CD

swt164.jpg
M83979
पोयरेः बागवाडी मित्र मंडळाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना सत्यवान नर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

बागवाडी मित्र मंडळातर्फे
शैक्षणिक साहित्याचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १६ः पोयरे (ता.देवगड) येथील बागवाडी मित्र मंडळाच्यावतीने वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती. त्याप्रसंगी मंडळातर्फे महिलांसाठी हळदी कुंकू तसेच लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर यांचे हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या वस्तुचे वाटप करण्यात आले. यावेळी कुणकवण गांवचे उपसरपंच श्रीराम ठाकूर देसाई उपस्थित होते. यावेळी भजनी बुवा विनोद चव्हाण व बुवा ज्ञानदेव मेस्त्री यांचा संगीतमय डबलबारी भजन कार्यक्रम झाला. बुवा अथर्व सावंत याचेही भजन झाले. सुत्रसंचालन दिपक राणे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम केशव परब, आप्पा बागवे, निलेश बागवे, अमित मालपेकर, सागर राणे, रुपेश राणे आणि घनश्याम बागवे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

SCROLL FOR NEXT