कोकण

देवरूख ब्राह्मण सेवा संघाची कार्यकारिणी जाहीर

CD

देवरूख ब्राह्मण संघाची
कार्यकारिणी जाहीर
साडवली, ता.२१ : देवरूख येथे नुकत्याच झालेल्या ब्राह्मण सेवा संघाच्या मेळाव्यात पुढील तीन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. ब्राह्मण समाजात संघटन वाढीस लागावे, ज्ञातिबांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, शिक्षणासाठी सहकार्य करावे, दर महिन्याला एक सभा घ्यावी, असे मेळाव्यात ठरवण्यात आले.
नवीन कार्यकारिणीत देवरूखमधील प्रत्येक प्रभागातून तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामधून लवकरच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व सदस्यांची निवड होणार आहे. या कार्यकारिणीत भालचंद्र राजाराम जोशी, राजेश पांडुरंग भिडे, स्मिता सुधीर गानू, गजानन केशव जोशी, अभय गोपाळ पुरोहित, चैतन्य श्रीकांत भागवत, संदीप सुरेश मुळ्ये, किरण मुकुंद देशपांडे, नेत्रा महेश आठल्ये, रवींद्र रामचंद्र साठे, मुग्धा मदन पित्रे, नेहा भालचंद्र सरदेसाई, श्वेता शेखर कुलकर्णी, अमित श्रीपाद कुलकर्णी, निनाद अरविंद देसाई, रवींद्र अनंत कुलकर्णी, योगेश अनंत साठये, दिलीप शंकर ओगले, सदानंद विठ्ठल बोंद्रे, मंगेश श्रीकृष्ण सरदेसाई यांची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT