ST Bus  esakal
कोकण

कणकवलीत एसटीचे १९ कर्मचारी बडतर्फ

कित्येक महिन्यांपासून गैरसोय होत असलेल्या प्रवाशांना प्रशासनाकडून दिलासा मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कणकवली : गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (st workers protest)सुरू असून कर्मचारी कामावर हजर होत नसल्याचे त्यांच्यावर बडतर्फीची(suspended) कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे. यापूर्वी ४१ जणांवर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आलीहोती, मंगळवारी १० आणि बुधवारी ९ अशा आणखी १९ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.दरम्यान एसटीच्या १०० हून अधिक फेऱ्या आता सुरू झाल्या आहेत. जसजसे कर्मचारी कामावर हजर होत आहेत, तसतशा फेऱ्या सुरू केल्या जात आहेत. त्यामुळे गेले कित्येक महिन्यांपासून गैरसोय होत असलेल्या प्रवाशांना प्रशासनाकडून दिलासा मिळाला आहे.(100 st rounds are started in kankavali)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT