The first corona positive was found in Sangameshwar 
कोकण

संगमेश्वरमधे सापडला पहिला कोरोना पॉझिटिव्ह....

सकाळ वृत्तसेवा

देवरुख (रत्नागिरी) : संगमेश्वर तालुक्यातील बामणोली गावात आलेली एक महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदरची महिला ठाण्यातुन गावी आली होती.

याबाबत तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार,

सदरची महिला आपल्या कुटुंबासह २१ एप्रिलला बामणोलीत आली होती. तिच्यासह एकूण ९ जण आले होते. तिच्या भावाचे मुंबईत निधन झाले तिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करून ति कुटुंबासह उत्तरकार्य  करण्यासाठी गावी आली होती. याची माहिती मिळताच स्थानिकांनी याची माहिती तालुका प्रशासनाला दिली. त्यानंतर लगेच २२ एप्रिल रोजी या सर्वांना साडवलीमधील ठाकरे हायस्कूल मधे क्वॉरंटाइन करण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी या सर्वांसह एकूण ३० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

महिलेला  कोव्हिड रुग्णालयात दाखल 

जिल्हाधिकारी श्री मिश्रा यांनी हि माहिती आज सकाळी जाहीर केली. सोशल मिडिया आणि दूरचित्रवाणीवरुन याची बातमी समजताच तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान त्या महिलेला जिल्हा कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. सदरची महिला व ते कुटुंब बामणोली गावात फिरल्याने हा परिसर सिल करण्याची कार्यवाही सुरु झाली असून जिल्हा आरोग्य अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांची संयुक्त बैठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाहरूख, अजय देवगणसह टायगर श्रॉफला तुकाराम मुंढेंचा दणका, विमल इलायचीच्या जाहिरातीवरून नोटीस; कारवाई होणार?

Vishal Garg Ousted : ज्या CEO ने ९०० कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कामावरुन काढलं, त्यालाच आता नोकरी मागायची आली वेळ, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

SCROLL FOR NEXT