four more corona positive found in ratngair 
कोकण

ब्रेकिंग - रत्नागिरीत सापडले आणखी 4 कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात आणखी 4  कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 448 वर पोचली आहे. नव्याने सापडलेले चार रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 2, दापोली 1 आणि देवरुख 1 रुग्ण आहे.    

कोरोनामुक्त झालेल्या तीन रुग्णांना जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 325 आहे. 17 जणांचा मृत्यू झाला असून अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 106 आहेत. विशेष म्हणजे सुमारे 70 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.

हेही वाचा- भक्ष्याच्या शोधार्थ रस्त्यावर आला, अन् जीवाला मुकला
त्यामुळे ही ऐक दिलासादायक बातमी आहे. ठेवा,आपल्याला कोरोना लढायचे आहे, कोरोना रूग्णाबरोबर नाही. घरी रहा,सुरक्षित रहा,सेल्फ डीस्टनसिंग चा वापर करा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.           

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT