Gaon Tithe Youth..Youth Tithe Booth ', BJP's concept 
कोकण

"गाव तिथे युथ..युथ तिथे बुथ', भाजपची संकल्पना 

निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) - भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्गच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये "गाव तिथे युथ..युथ तिथे बुथ' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बुथमध्ये बूथ रचना करण्यात येणार आहे. 25 ऑक्‍टोबर ते 8 नोव्हेंबरपर्यंत बुथ रचना पंधरवडा करण्यात येत आहे. त्यासाठी युवा मोर्चा सिंधुदुर्गच्यावतीने सावंतवाडी विधानसभा बांदा मंडळ येथे "युथ तिथे बुथ'साठी बैठक झाली. 

यावेळी बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतिफ, जिल्हा सरचिटणीस हीतेश धुरी, तुषार साळगावकर, भूषण आंगचेकर, हेमंत गावडे, युवा मोर्चा जिल्हा सचिव संजय नाईक, अमोल आरोसकर, तालुका सरचिटणीस काका परब, युवा तालुका उपाध्यक्ष मंगेश राठवड, प्रशांत गुराण, संदिप बांदेकर, विनेश गवस, तालुका सचिव अजित कवठणकर, सोशल मिडीया तालुकाध्यक्ष काशिनाथ केरकर, कार्यकारणी सदस्य प्रितेश आरोंदेकर, साई धारगळकर, केतन वेंगुर्लेकर, कमलेश शेंडेकर, श्रीधर सावंत, संतोष परब, प्रज्ञेश परब, मुकुंद परब, योगेश यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत बांदा मंडल युवा मोर्चाच्या बुथ रचनेबाबत सविस्तर चर्चा झाली. गावागावात बूथ संकल्पना राबवून पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष महेश धुरी, जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी मार्गदर्शन केले. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

SCROLL FOR NEXT