कोकण

मुंबई - गोवा हायवेवरील भोस्ते घाटात कोसळाली दरड

परंतु प्रशासनाने यासाठी कोणतीही ठोस पावले उचलेली दिसत नाहीत

सिद्धेश परशेट्ये

खेड (रत्नागिरी) : मुंबई - गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात दरड कोसळली आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडतात. या परिसरात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. परंतु प्रशासनाने यासाठी कोणतीही ठोस पावले उचलेली दिसत नाहीत. दरड कोसळलेल्या भागात एकेरी वाहतूक सुरु असुन बांधकाम विभागाची कोणतीही यंत्रणा घटनास्थळी अद्यापही पोहचलेली नाही. (बातमी अपडेट होत आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: जसप्रीत बुमराहला नडला, त्या सैम आयुबचा करेक्ट कार्यक्रम केला! पाकिस्तानने १२ चेंडूंत गमावले ३ फलंदाज

Nagpur Mumbai Duronto Express : नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या वेळेत बदल; काही गाड्यांचे स्थानकही बदलणार, कधीपासून लागू होणार वेळापत्रक?

IND vs PAK T20 WC: इशान किशनची फटकेबाजी, भारताने उभे केले सर्वात मोठे लक्ष्य; पाकड्यांनी ६ स्पिनर्स वापरले, तरीही...

Mulund: २ कोटींची भरपाई, सरकारी नोकरी अन्...; मुलुंड दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या रामधनींच्या कुटुंबियांच्या मागण्या काय?

Mumbai High Court : मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, मुलीच्या हिताला प्राधान्य; वडिलांची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT