home minister amit shah criticism on shiv sena sindhudurg political marathi news 
कोकण

 'महाराष्ट्रात तीन चाकी ऑटो रिक्षा सरकार : सरकारची तीन चाके तीन दिशेला'

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते  भाजप नेते नारायण राणे यांचे ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन झाले. या कार्यक्रमा दरम्यान अमित शहा यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन करत  बोलण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात तीन चाकी ऑटो रिक्षा सरकार तयार झाले आहे. या सरकारची तीन चाके तीन दिशेला झाली आहेत . अशी  टीका अमित शहा यांनी शिवसेनेवर केली. आम्ही जे काही करतो ते ''डंके के चोट पर लपून छपून नाही'' असाही खोचक टोलाही लगावला.

ते म्हणाले, या भूमीने बलिदान देऊन स्वराज्य प्रस्थापित केले आहे. महाराष्ट्राच्या भूमीने देशाला खुप काही शिकवले. तसेच भारताचे नौदल शिवरायांनी तयार केले आहे. या भूमीला स्पर्श करून मला चेतना मिळाली आहे. यावेळी अन्यायाविरोधात पाय उभारणारा नेता म्हणजे नारायण राणें असे कोड कौतुक केले. 

पुढे ते म्हणाले, का्ॅलेज उभारताना राणेंवर फार संकटे आली. आमच्या पक्षात अन्याय होणार नाही. मात्र राणेंना कसा सन्मान द्यायचा हे भाजपला समजते. या का्ॅलेजमुळे कोकणातला तरुण कोकणातच डॅाक्टर होईल.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT