कोकण

देवरूखात महायुतीचा जल्लोष

CD

-rat४p४३.jpg-
२४M८७९७९
देवरूख ः देवरूख येथे महायुतीने विजयानंतर जल्लोष केला.
--------

देवरूखात महायुतीचा जल्लोष

साडवली, ता. ५ : महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी झाल्यानंतर देवरूख नगरीत फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. भाजप कार्यालयाबाहेर, छत्रपती शिवाजी चौक, देवरूख बसस्थानक, माणिक चौक, श्री देवी सोळजाई मंदिर येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, महायुतीचा विजय असो, राणेसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tesla Roadster Video : 'हवेत उडणारी कार'? Elon Musk यांनी स्वप्न प्रत्यक्षात उतरवले; सेकंदात ६०ची स्पीड अन् ग्रॅव्हिटीची ऐशीतैशी...

Sunlight at Night: आता रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश! अमेरिकेची कंपनी भारताच्या मदतीने अंतराळात पाठवणार ‘स्पेस मिरर’... कसं करणार काम?

Navi Mumbai: १० टक्के पाणीकपात हटणार, नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा मिळणार; गणेश नाईकांची मोठी घोषणा

Marathi News Live Updates: निळवंडे धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडले, उत्तर अहिल्यानगरमधील नागरिकांना मोठा दिलासा; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची आशा

Water Conservation: दुष्काळी धाराशिवला ‘एआय’चे वरदान! उसासाठी पाण्याचा भरमसाठ उपसा टळला; ७७० शेतकऱ्यांच्या प्रयोगाने बदलले चित्र

SCROLL FOR NEXT