kankavli victimization case kokan marathi news 
कोकण

त्यान तिला जंगलातच अडवल अन् केल भयानक अस काहीकी...

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (रत्नागिरी) : तालुक्‍यातील एका विवाहितेवर जंगलमय भागात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. बाबाजी तुकाराम मुळये (वय ३४ रा. बिडवाडी) असे त्या संशयिताचे नाव आहे. उद्या (ता.१३) त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पीडित महिला ही एका गावांमध्ये कामाला होती. त्यावेळी संशयिताची आणि तिची ओळख झालेली होती. संशयित हा आपल्या गाडीतून काही महिलांना घरी सोडत होता. त्यामुळे ओळख झाली होती. दरम्यान, काल (ता.११) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास फिर्यादी महिला ही कणकवलीतून आपल्या घरी दुचाकीने जात होती. यावेळी दुचाकी ही पंक्‍चर झाली होती.

तिच्याजवळ तो आला अन्..

संशयित हा यावेळी तिच्याजवळ आला. त्याने दुचाकीचे पंक्‍चर काढण्यासाठी मदत केली. त्यानंतर फिर्यादी महिलाही आपल्या घरी जाण्यासाठी निघाली होती. संशयिताने आपल्या मोटरसायकलने पाठलाग करून तिला वाटेत गाठले. तिच्या दुचाकीसमोर गाडी लावून तिला तिच्याच गाडीवर बसून एका जंगलमय भागात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढले. तिला मारण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती तिने पतीला दिल्यानंतर फिर्याद दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1600 अंकांनी खाली; HDFC ला मोठा धक्का

आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

SCROLL FOR NEXT