कोकण

मान्सूनपूर्व पावसाचा दणका; मालगुंड सरपंचांच्या घरावर वीज कोसळली

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसानेच दणका दिला आहे. तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायात सरपंच दीपक प्रकाश दुर्गवळे (Malgund Gram Panchayat Sarpanch Deepak Prakash Durgavale) यांच्या घरावर काल रात्री 9.30 च्या सुमारास वीज पडली आहे. (kokan-breaking-news-lightning-in-malgund-village)

या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुर्गवळे नेहमी या वेळेला किचनमध्ये जेवणाला बसतात मात्र काल काही कारणास्तव जेवणाला बसायला उशीर झाला यामुळे अनर्थ टळला. या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी कोणीही जखमी झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archaeological Survey of India: भारतात सापडला २,३०० वर्षे जुना रहस्यमय शिलालेख; एक मॅसेजने इतिहासात खळबळ... आता ASI करणार चौकशी!

Shaktipith project : इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रभाव; शक्तिपीठ प्रकल्पासाठी कडक निकष, २५ गावांसाठी अधिसूचना

Mumbai Crime: मुंबई जैन मंदिरातील दीड कोटींची चोरी उघड; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘चंबळ’तील अट्टल गुन्हेगार ४८ तासांत जेरबंद!

अजय देवगणसाठी तब्बू झालेली वेडी! एक दोन नाहीतर 'या' ९ अभिनेत्रींसोबत अजयचं सुरू होतं प्रेम प्रकरण, एकीसोबत तर आज सुद्धा नाव

Latest Marathi News Live Update : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा गॅस पुरवठा खंडित असल्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम

SCROLL FOR NEXT