SYSTEM
कोकण

नौका दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या कोल्हापूरच्या मच्छीमाराचा मृतदेह सापडला

संतोष कुळकर्णी

देवगड (सिंधुदुर्ग) : येथील बंदरातील नौका दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या शहाजी वसाहत कोल्हापूर येथील एका मच्छीमाराचा (Fisherman) म्रुतदेह सापडला आहे. नंदकुमार पांडुरंग नार्वेकर (Nandkumar Pandurang Narvekar)(वय 65) असे त्यांचे नाव आहे.

Kolhapur fisherman missing case in a boat accident has been found kokan cyclone marathi news

हेही वाचा- BMC च्या लस खरेदीवरुन नितेश राणेंचा सरकारवर निशाणा

वादळात (Cyclone) येथील बंदरात तीन मच्छीमारी नौका दुर्घटनाग्रस्त झाल्या होत्या. यामध्ये एकूण चार मच्छीमार बेपत्ता झाले होते. त्यातील दोघांचे म्रुतदेह आतापर्यंत सापडले असून त्यांची ओळख पटलेली आहे. यातील राजाराम कदम यांचा म्रुतदेह सुरुवातीला सापडला होता. त्यानंतर आता कोल्हापूरच्या नंदकुमार नार्वेकर यांचा म्रुतदेह सापडला आहे. अजूनही दोन मच्छीमारांचा शोध सुरु आहे. दरम्यान, किनाऱ्यावरील वादळ शमले असून पावसाचा जोरही हळूहळू ओसरत आहे.

Kolhapur fisherman missing case in a boat accident has been found kokan cyclone marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT