कोकण

प्रशांत यादव यांना कोकण व्यावसायिक सन्मान जाहीर

CD

२४ (टुडे पान २ साठी)


-rat१५p१०.jpg -
२४M८३७६५
प्रशांत यादव
--------

प्रशांत यादव यांचा
२६ ला होणार सन्मान

चिपळूण, ता. १६ ः शिवभक्त कोकण व निल क्रिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळुणातील उद्योजक प्रशांत यादव यांचा मुंबई येथे साहित्य संघ नाट्यगृहात सन्मान होणार आहे. २६ मे रोजी सकाळी ९.३० वाजता यादव यांचा सन्मान होईल. यावेळी ''मी कोकणी उद्योजक'' म्हणून त्यांचा गौरव केला जाणार आहे.
दूध व दुग्धजन्य पदार्थ बनविणारा कोकणातील एकमेव आणि पहिला प्रकल्प प्रशांत यादव यांनी सत्यात आणला. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस्च्या माध्यमातून कोकणातील अनेक लोकांना व्यावसायिक बनण्यासाठी मदतीचा हात देणारा आणि कोकणची अर्थक्रांती बदलणारा हा प्रकल्प ठरणार आहे. कोकणाला नवसंजीवनी देणारा वाशिष्ठी दुग्ध प्रकल्प महत्त्वाचा ठरला आहे. या संदर्भात प्रशांत यादव प्रकल्पाचा परिचय करून देणार आहेत. या सन्मान सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विकास भुवड, केतन किंजळकर, दिनेश चव्हाण, संभाजी धुमक, अनिल किंजळकर, कल्पेश जाधव, प्रदीप घर्वेकर, प्रथमेश भुवड, प्रविण करंडे, वैभव पड़ये व या कार्यक्रमाचे कार्यकारी निर्माता युयुत्स आर्ते व नीलेश किजळकर मेहनत घेत आहेत.

-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा? बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत,पण...

कंटेनरची दुचाकीला धडक, ३ किमीपर्यंत फरफटत नेलं; आईसह २ चिमुकल्या मुलींचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे

Viral Video: खाकी वर्दीचा दरारा आखाड्यातही! CM योगींच्या बंदोबस्तावरून परतला अन् आव्हान देणाऱ्या मल्लाला केलं चितपट

Marathi News Live Updates: इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान संजय राऊत यांना भोवळ; उन्हाचा त्रास, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी पोलिसांची चर्चा

SCROLL FOR NEXT