kudal holi festival kokan marathi news 
कोकण

अशी असते कुडाळात दीड दिवसाची होळी....

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : सप्तरंगांची उधळण करीत कुडाळ  शहरात  दीड दिवसाचा होळी सण उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला  सप्तरंगात सगळे न्हाऊन निघाले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वपक्षीय या होळी सणाच्या निमित्ताने एकत्र आले होते.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात  कालपासून होळी सणाला  सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी  दीड दिवसांपासून ते पंधरा दिवस, एक महिना असा होळी सण असतो. कुडाळ शहराचा दीड दिवसाचा हा सण असतो. आज या होळी सणाच्या निमित्ताने कुडाळ शहरात नाक्यानाक्यावर सर्वजण युवक-युवती पासून ज्येष्ठ या धूलिवंदन सोहळ्यात सहभागी झाले होते. मोटरसायकलवरून धूम स्टाईल पद्धतीने होळी सण साजरा करू नये या दृष्टिकोनातूनही पोलिसांची करडी नजर कार्यरत होती.

बुरा ना मानो  होली हे

कुडाळ शहरात जिजामाता चौक,  शिवाजी नगर, गांधीचौक, बाजारपेठ, भैरव मंदिर, केळबाई मंदि,र गवळदेव, संत राऊळ, महाराज चौक, उदयमनगर या महत्वाच्या ठिकाणी होळी सण युवक, युवती, चिमुकले यांनी आनंदात  उत्साहात साजरा केला. या होळी सणाच्या निमित्ताने सर्वपक्षीय एकत्र आले होते. रंगांची उधळण करीत हा सण अधिक दृगुणित  करण्यासाठी प्रत्येक जण सहभागी झाला होता. या सणाच्या निमित्ताने डीजेच्या तालावर रंगाची उधळण करीत बेधुंद नाचताना युवक-युवती मोठ्या उत्साहात कार्यरत होती  बुरा ना मानो आज होली हे असे सांगत एकमेकाला रंग फासत होते 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT