शॉर्टसर्किट sakal
कोकण

कुडाळ : एकाचवेळी २० विजमीटरमध्ये शॉर्टसर्किट

कुडाळमधील घटना : तीन मुलांना वाचवले

अजय सावंत

कुडाळ : शहरातील महालक्ष्मी मंदिर नजीकच्या सोसायटीमध्ये एकाचवेळी तब्बल २० वीजमीटर शॉर्टसर्किटमुळे जळाल्याने एकच धावपळ उडाली. सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. वीज कंत्राटी कर्मचाऱ्याने या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या तीन मुलांना सुखरूप खाली आणल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी शहरातील महालक्ष्मी मंदिर नजीकच्या इमारतीमधील विजमीटरचे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे एकाच वेळी 20 वीजमीटर जळून खाक झाले. ते मीटर पूर्णतः जळून खाक झाले. त्यामुळे सर्वत्र धूर पसरला आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली.

अशाच परिस्थितीत नागरिकांनी गांभीर्य ओळखून इमारतीमधून खाली उतरले. अशा परिस्थितीत तिसऱ्या मजल्यावर चार वर्षाच्या मुलासह अन्य दोन मुले होती. वीज कंत्राटी कर्मचारी अंकुश चव्हाण व विवेक हुले यांनी धाडस करून दुसऱ्या इमारतीवरून तिसऱ्या मजल्यावर जाऊन या तिन्ही मुलांना सुखरूप खाली आणले. त्यामुळे या दोघांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Solapur B-2 Land Regularization : कोटींच्या जमिनी आता दोन ते पाच हजारांत नियमित; 80 एकरांवरील पुनर्विकासाला हिरवा कंदील, सोलापूरच्या रिअल इस्टेटला मिळणार बूस्टर

Latest Marathi News Update : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीने जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या- केजरीवाल

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

SCROLL FOR NEXT