Lack of testing kits in Corona testing laboratory in ratnagiri
Lack of testing kits in Corona testing laboratory in ratnagiri 
कोकण

आरोग्य विभागापुढे निर्माण झाला नवा पेच ; प्रयोगशाळेत आता असाही तुटवडा...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढत जाणाऱ्या तपासण्यामुळे कोरोना तपासणी प्रयोगशाळेत  टेस्टिंग किटचा तुटवड भासू लागल्याची माहिती मिळत आहे.एक ते दोन दिवस पुरतील एवढीच किट आहेत.                

आरोग्य विभागापुढे आता नवा पेच निर्माण झाला आहे. नवीन टेस्टिंग किट खरेदी करण्याची प्रक्रिया टेंडर प्रक्रियामध्ये  अडकल्याची माहिती पुढे आली आहे. जर टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही, तर उसनवारीवर हि कीट मागवावी लागण्याचे शक्यता आहे.

 ९ जून रोजी रत्नागिरीतील कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सध्या रोज सुमारे ३०० तपासण्या या प्रयोशाळेत होत आहेत. प्रयोशाळा सुरु होताना ३ हजार टेस्ट होतील इतकी कीट आली होती. त्यानंतर देखील इतर ठिकाणाहून कीट मागवण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा रुग्ण संख्या व तपासण्या वाढल्याने या किटची कमतरता जाणवू लागली असून प्रशासन यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT