The leopard fell into the well in sindudurg kokan marathi news 
कोकण

भक्ष्याचा पाठलाग करणारा बिबट्या विहीरीत पडला अन्......

सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग)  : भक्ष्याचा पाठलाग करणारा बिबट्या थेट विहीरीत कोसळल्याचा प्रकार आज नेतर्डे-गावठाणवाडी येथे उघडकीस आला. दरम्यान याबाबतची माहीती वनविभागाला मिळाल्यानंतर कर्मचारी व अधिकार्‍यांनी तात्काळ त्याठीकाणी धाव घेत बिबट्याची सुखरूप सुटका केली. 

 हा प्रकार आज सकाळी नेतर्डे गावठणवाडी येथिल शेतकरी दत्तात्रय गवस यांच्या शेतातील विहिरीत घडला. दरम्यान याबाबतची माहीती मिळाल्यानंतर त्याठीकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, बांदा वनपाल अनिल मेस्त्री, वनरक्षक संतोष गोसावी, रमेश मोरे आदींनी बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले. बिबट्याला सुखरूप बाहेर काढल्यानंतर वनविभागाच्या सहकार्याने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT