Devgad News esakal
कोकण

Konkan : खोदकाम सुरू असताना पडेल गावात सापडली प्राचीन मूर्ती; विष्णूची मूर्ती असल्याचा इतिहास अभ्यासकांचा अंदाज

ही मूर्ती मंदिरामध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त बोडस कुटुंबीयांनी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

शंकराचे मंदिर हे पडेल गावातील बोडस कुटुंबीयांचे आहे. हे मंदिर फार पुरातन काळातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

देवगड : तालुक्यातील पडेल येथे नळयोजना कामासाठीचे खोदकाम सुरू असताना एक मूर्ती सापडली. मूर्ती सापडल्याचे कळताच स्थानिकांनी धाव घेतली. ती विष्णूची मूर्ती (Vishnu Idol) असावी, असा इतिहास अभ्यासकांचा प्राथमिक अंदाज आहे.

पडेल गावात नळयोजना पाईप लाईन टाकण्यासाठी खोदाईचे काम सुरू आहे. काम सुरू असतानाच तेथील एका मंदिरालगत एक मूर्ती आढळली. मूर्ती मातीबाहेर काढण्यात आली. मूर्ती सापडल्याचे कळताच ग्रामस्थांनी तिकडे धाव घेतली.

अनेकांनी मोबाईलमध्ये मूर्ती टिपण्यासाठी धडपड केली. ही मूर्ती सापडताच शंकरेश्वर मंदिराचे (Sankareswar Temple) विश्वस्त बोडस कुटुंबीय, पडेल सरपंच भूषण पोकळे व गावातील ग्रामस्थांनी देवाची मूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली. ही मूर्ती मंदिरामध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त बोडस कुटुंबीयांनी दिली आहे. शंकराचे मंदिर हे पडेल गावातील बोडस कुटुंबीयांचे आहे. हे मंदिर फार पुरातन काळातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT