कोकण

ASHA Workers:महाराष्ट्राच्या आशा सेविकांचं दिल्लीत आंदोलन, मानधन वाढीसाठी काढली 'संघर्ष रॅली'

सिंधुदुर्ग येथील आशा सेविकांनी मानधनात वाढ व्हावी यासाठी दिल्लीत संघर्ष रॅली काढली.

सकाळ डिजिटल टीम

ASHA Workers in Delhi:दिल्ली येथे देशातील आशा सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आशा संघर्ष रॅली काढली. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक यांनी जंतर मंतर येथे जोरदार निदर्शने करत शासनाचे लक्ष वेधले. यावेळी जिल्ह्यातील ५० आशा सेविका सहभागी झाल्या. मानधन वाढ आणि इतर मागण्यांसाठी दिल्लीत देशातील आशा वर्कर्सनी आंदोलन करीत मोर्चा काढला. या मोर्चात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० आशा वर्कर्सनी सहभाग दर्शविला.

आशा वर्कर्सना राज्याकडून मानधन देण्यात येते. केंद्र सरकारही राज्याला आशा कर्मचाऱ्यांना मानधन देण्यासाठी निधी देते. तो निधी अपुरा आहे. शिवाय राज्याला तो वेळेवर मिळत नसल्यामुळे आर्थिक कुचंबणा होते. त्यामुळे आम्ही या मोर्चात सहभाग दर्शविला, असे कुणकेरीतील आशा कर्मचारी रूची गावडे यांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT