कोकण

सावंतवाडी : शिवसेनेच्या दीपक केसरकर, वैभव नाईकांची आघाडी |Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : सावंतवाडी मतदारसंघात पहिल्या पोस्टल मतदान फेरीत शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर 1200 मतांनी, तर कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी आघाडी घेतली आहे. सावंतवाडीत अपक्ष राजन तेली यांना केसरकर यांनी मागे टाकले आहे. कुडाळमध्ये अपक्ष आणि नारायण राणेंचे सर्मथक रणजित देसाई पिछाडीवर आहेत.
पहिल्या फेरीत नीतेश राणे 713 मतांनी आघाडी आघाडीवर आहेत. शिवसेनेचे उमेदवरा सतीश सावंत यांनी त्यांनी पिछाडीवर टाकले आहे.
सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून पालकमंत्री दीपक केसरकर यांना आव्हान दिले आहे. कुडाळमध्ये
भाजपच्या पाठबळावर अपक्ष रणजित देसाई व आमदार वैभव नाईक यांच्यात लढत होत आहेत. सर्वांत हायव्होल्टेज लढत कणकवलीत होत असून, येथे शिवसेनेचे
सतीश सावंत आणि भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्यात तगडा मुकाबला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतदेखील प्रचाराचा मुख्य रोख राणे यांच्याभोवतालीच
फिरताना दिसत आहे. राज्यात भाजप - शिवसेनेची युती असतानाही नारायण राणे यांचे सुपुत्र नीतेश राणे यांनी शिवसेनेने थेट आव्हान दिल्याने अकरावी सार्वत्रिक
विधानसभा निवडणूक सिंधुदुर्ग जिल्ह्यात चुरशीची ठरली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT