कोकण

देवगड तालुक्यातील मनचे धबधबा प्रवाहित (व्हिडिओ)

अनंत पाताडे

देवगड - गेल्या दोन दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोराचा पाऊस कोसळतो आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत. देवगड तालुक्यातील मनचे हा धबधबा मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेला पाहायला मिळत आहे.

कोकणावर खरोखरच निसर्गाचा वरदहस्त पाहायला मिळत आहे. दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणातील साैंदर्य खुलून आले आहे. मुंबई - गोवा महामार्गापासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असणारा मनचे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. साधारणपणे धबधब्याची उंची शंभर फुट असून पांढऱ्या शुभ्ररंगात कोसळणारा हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षक ठरतो आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT