कोकण

मुंबई-गोवा हायवेवर झालेल्या भीषण अपघातात तरुण जागीच ठार

निलेश मोराजकर

हा अपघात आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला.

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai - Goa Highway) तोरसे बीएड कॉलेजवळ धोकादायक वळणावर दुचाकी व टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या योगेश परब (वय २७, रा. कुडाळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. (Accident news) हा अपघात आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला. गोव्यात कामानिमित्त जात असताना त्याच्या दुचाकीची समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोला धडक बसल्याने योगेश मागमार्गावर कोसळला. (Konkan news) त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांसाह पेडणे (गोवा) पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT