narayan rane criticized on the topic of savarkar on CM thackeray in sindhudurg 
कोकण

'सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर' ; राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची शुक्रवारी पुण्यतिथी होती. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांना सावरकरांचा विसर पडला असल्याची  खोचक टीका खासदार नारायण राणे यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

नारायण राणे यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरुन अभिवादन व्यक्त करता आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर. त्यांना सावरकरांचा विसर कशासाठी पडला? सत्तेसाठी आणि पदासाठी ते लाचार झाले असल्याचा आरोपही त्यांनी ट्वीटद्वारे केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT