Olive Ridley Turtle esakal
कोकण

Olive Ridley Turtle : मुरूडनंतर दापोली समुद्रकिनारी आढळले ऑलिव्ह रिडले कासवांचे 80 अंड्यांचे घरटे

समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले (Olive Ridley Turtle) जातीच्या कासवांचे ८० अंडी असणारे घरटे आढळून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

यावर्षी आतापर्यंत कोळथरे व मुरूड असे दोनच ठिकाणी घरटी सापडून आली आहेत.

दाभोळ : दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले (Olive Ridley Turtle) जातीच्या कासवांचे ८० अंडी असणारे घरटे आढळून आले आहे. त्यामुळे दापोलीत हे या मोसमातील दुसरे घरटे असून, मुरूड (Murud) येथे ११६ अंड्यांचे (Egg) पहिले घरटे आढळून आले आहे.

कोळथरे येथे सापडलेल्या घरट्यात ८० अंडी असून, ही अंडी वनविभाग व तेथील कासवमित्रांनी संरक्षित केली आहेत. दरवर्षी ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी मुरूड, कोळथरे, आंजर्ले आधी समुद्रकिनारी येतात; मात्र यावर्षी आतापर्यंत कोळथरे व मुरूड असे दोनच ठिकाणी घरटी सापडून आली आहेत.

अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांना पाण्याच्या प्रवाहात सोडताना पाहण्यासाठी अनेकांचे कुतूहल असते. त्यामुळे कासवांची पिल्ले समुद्रांच्या प्रवाहात सोडताना पाहण्यासाठी ग्रामस्थांची, पर्यटकांची उपस्थिती दर्शवत असल्याचे चित्र या वेळेला पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT