कोकण

फिश ऍक्‍वेरियममुळे पर्यटनाला नवा आयाम 

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात फिश ऍक्‍वेरियमसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या फिश ऍक्‍वेरियममुळे दापोलीच्या पर्यटनात महत्वाची भर पडणार आहे. येथील पर्यटनाला वेगळा आयाम मिळणार आहे. 

जिल्ह्याला लाभलेल्या अथांग समुद्राच्या गर्भातील विविध प्रजातींच्या माशांची माहिती या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावी तसेच दापोलीत येणाऱ्या पर्यटकांमध्ये अधिक वाढ व्हावी, यादृष्टीने "फिश ऍक्वेरियम' स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. दापोली शहरातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या मागे असलेल्या ऍग्रिकल्चर एज्युकेशन म्युझियमसाठी बांधण्यात आलेल्या व गेली अनेक वर्षे पडून असलेल्या इमारतीत हे "फिश ऍक्‍वेरियम' होणार आहे. त्यासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात इमारतही तयार आहे. 

रत्नागिरी येथील उपकेंद्राला निधी 
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आपत्ती काळात शोध व बचावासाठी आवश्‍यक साधनांची उपलब्धता करण्यासाठी रुपये 1 कोटी 5 लाख 90 हजार इतक्‍या निधीला नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत मंजूरी दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील उपकेंद्राच्या मजबुतीकरणासाठी अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी 50 लाख निधीलाही मंजूरी दिली. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना गुडन्यूज! ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, सरकारकडून मोठी भेट

MNS Leader Arrest : राज ठाकरेंच्या शिलेदाराला फसवणूक प्रकरणात अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Super El Nino: यंदा सर्वाधिक उष्ण उन्हाळा; पाणीसंकटही तीव्र होणार ; ‘सुपर अल निनो’कडे वाटचाल

Latest Marathi News Live Update : मनोज जरागेंच्या ११ समर्थकांविरोधात गुन्हा

Ranya Rao Gold Smuggling Case : 89 कोटींचा दंड अन् 244 कोटींची कारवाई! कन्नड अभिनेत्री रन्या राव सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकली, 399 पानांचा आदेश जारी

SCROLL FOR NEXT