Nitesh Rane Comment On Nanar Project Ratnagiri Marathi News 
कोकण

नीतेश राणेंनी स्पष्ट केली नाणार प्रकल्पाबाबतची भुमिका, म्हणाले... 

सकाळवृत्तसेवा

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाबाबत राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आपली भूमिका जाहीर करावी. मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात ठेवलेली बैठक ही केवळ शोभेसाठी आहे, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी आज येथे  केली. 

ते म्हणाले ""राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही नारायण राणे यांनी घेतली होती. तेव्हा कोकणसाठी पाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते; मात्र मुख्यमंत्री येत असताना हे येथे काय देणार आहेत, विमानतळाची पाहणी करणार असतील तर विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काय?'' 

श्री. राणे म्हणाले, ""नाणार प्रकल्पाबाबत भाजपची भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. आम्ही भाजप पक्षाशी एकनिष्ठ आहोत; मात्र शिवसेनेने भूमिका जाहीर करावी. दोन-चार मंत्री येऊन मंत्रिमंडळाची बैठक घेणार असतील, जिल्ह्याचा विकास साधण्याची धमक शिवसेनेमध्ये आहे की भाजपच्या मांडीवर बसण्यासाठी शिवसेना आता प्रयत्न करत आहे. मत्स्य दुष्काळाबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेणार, एलईडी मासेमारीला प्रोत्साहन कोण देते ? पालकमंत्र्यांनी केवळ भाग बदलला कार्य प्रवृत्ती मात्र जुन्याच पालकमंत्र्यांसारखी आहे. जिल्ह्याच्या बजेटमध्ये मोठी तरतूद केली; मात्र हाती काही लागलेले नाही.''  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Dispute : 'तृणमूल'च्या नाव-चिन्हाचा वाद; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, निवडणूक आयोगाला ४ महिन्यांची मुदत

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर विधानसभेत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव बहुमताने मंजूर; भाजपचा सभात्याग

School Safety: सीसीटीव्हीविना विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; हिंगोली जिल्ह्यातील अनेक सरकारी, खासगी शाळा सुरक्षेच्या ‘नजरे’बाहेर, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT