nitesh rane criticized on shivsena on the topic of puja chavan in sawantvadi sindhudurga 
कोकण

'राणे म्हणाले, धमकीचा एखादा कॉल मलाही करा, मी वाट बघतोय!'

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणावरुन राजकीय क्षेत्रात वादांना तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची नावे पुढे आली आहेत. दरम्यान विरोधकांनी याप्रकरणासंबधी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पूजा चव्हाण बद्दल आवाज उचल्यावर धमकीचे फोन येत आहेत आमच्या सहकाऱ्यांना..,एखादा कॉल मला ही टाका ना..मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे..वाट बघतो आहे !!! असे ट्वीट करुन सरकार आणि मंत्र्यांवर टिकेची झोड उमटवली आहे. 

राणे म्हणाले, एकादा कॉल मला ही टाका ना, मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे. वाट बघतो आहे. अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना इशारा दिला. दरम्याव दोन दिवसांपूर्वी या प्रकरणावरुन जे दिशा बरोबर झाले तेच पूजा बरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा आम्ही चाटायचा का ? असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला होता. मात्र आता पर्यावरणमंत्री आणि वनमंत्री यांच्यावर टिका केल्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणाविषयी आवाज उचल्यावर धमकीचे कॉल येत आहेत असे त्यांनी सांगितले. 
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT