one more corona positive in sindhudurg district 
कोकण

चिंता वाढली .... सिंधुदुर्गात आणखी एक पॉझिटिव्ह ....

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) : ग्रीन झोनमध्ये अधिकृत प्रवेश करण्यासाठी केवळ ३ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा हादरा बसला आहे. सिंधुदुर्गचे ग्रीन झोनचे स्वप्न अधूरे राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.


एका १४ वर्षीय मुलीचा कोरोना अहवाल मंगळवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गेले ३३ दिवस जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण न आढळल्याने व ग्रीन झोनच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याने समाधानी असलेली शासकीय यंत्रणा अचानक खडबडून जागी झाली आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा प्रशासनाने केलेली नाही.
२६ मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तो बरा होवून ३ एप्रिल रोजी घरी गेला आहे. आता १४ वर्षाची मुलगी आढळली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात कोरोना बाधित झालेल्यांची संख्या २ झाली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT